Gudi Padawa Gift for Jio Users : नमस्कार मित्रांनो, रिचार्ज प्लॅन खरेदी करताना व्हॅलिडिटी आणि डेटावर लक्ष असतं. प्लॅनमध्ये दोन्ही बाबी असतील, तर त्याचा ग्राहकांना मोठा फायदा होतो. जिओने ३६५ दिवसांच्या प्लॅनमध्ये खास ऑफर दिली आहे. ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या प्लॅनमध्ये ९१२.५ जीबी डेटा मोफत मिळणार आहे.

३६५ दिवसांची व्हॅलिडिटी प्लॅनमध्ये ९१२.५ जीबी डेटा मोफत

इथे क्लिक करून सविस्तर माहिती पहा

प्लानची माहिती:

  • व्हॅलिडिटी: ३६५ दिवस
  • डेटा: ९१२.५ जीबी (दिवसाला २.५ जीबी)
  • कॉलिंग: अनलिमिटेड
  • एसएमएस: १०० एसएमएस फ्री
  • ओटीटी: जिओ हॉटस्टारचं मोफत सब्सक्रिप्शन (९० दिवस)
  • इतर फायदे: जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचं सब्सक्रिप्शन

प्लानचे फायदे:

  • वर्षभराचं टेन्शन दूर.
  • दर महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही.
  • मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध.
  • ओटीटी प्लॅटफॉर्मचा आनंद घेता येतो.
  • जिओ क्लाउड स्टोरेज उपलब्ध.