जगण्यासाठी दोघांचा संघर्ष! हरणाची शिकार करण्यासाठी चित्ता वाऱ्याच्या वेगाने धावला; पुढे जे घडलं… VIDEO पाहून अंगावर येईल काटा

Jungle Viral Video : या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलामध्ये एक चित्ता शिकारीच्या शोधात असताना त्याची नजर हरणावर पडते.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

Jungle Viral Video : समाजमाध्यमांवर नेहमी विविध व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात, ज्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर अनेकदा काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चित्ता एका हरणाची शिकार करण्यासाठी युक्ती आणि शक्तीचा अनोख्या पद्धतीने वापर करताना दिसतोय. हा थरकाप उडविणारा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

हरणाची शिकार करण्यासाठी चित्ता वाऱ्याच्या वेगाने धावला :

मनुष्य आपली दोन वेळची भूक भागवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतो, त्याचप्रमाणे हिंस्त्र प्राणीदेखील आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील प्राण्यांची शिकार करताना दिसतात. त्यासाठी बऱ्याचदा त्यांनादेखील खूप मेहनत घ्यावी लागते, युक्ती लढवावी लागते. सोशल मीडियावर अशा प्रकारचे प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलामध्ये एक चित्ता शिकारीच्या शोधात असताना त्याची नजर हरणावर पडते. यावेळी तो हरणाची शिकार करण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने धावतो; पण हरीणही आपला जीव वाचवण्यासाठी जीव तोडून धावतो. या शिकारी आणि शिकार यांच्या या शर्यतीत हरणाची धाव चित्त्यापुढे कमी पडते. मग साहजिकच चित्ता हरणावर झडप घालून, त्याची शिकार करण्यात यशस्वी होतो.

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Funedubd या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट करताना दिसत आहेत. दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक थरकाप उडवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते; ज्यात कधी वाघाने, तर कधी चित्त्याने प्राण्यांची शिकार केली होती. अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट करताना दिसत आहेत. दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक थरकाप उडवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते; ज्यात कधी वाघाने, तर कधी चित्त्याने प्राण्यांची शिकार केली होती.

Leave a Comment