Ladaki Bahin Yojana Rejected List : महिलांनो! 4500 खात्यात जमा झाले नाहीत; टेन्शन घेऊच नका, फक्त ‘हे’ काम लगेच करा
जमा होणार नाही पैसे यादी जाहीर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हफ्त्त्याची प्रतिक्षा लागली आहे. सरकारकडून महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा केले जात आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हफ्त्त्याची प्रतिक्षा लागली आहे. सरकारकडून महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा केले जात आहेत.
जमा होणार नाही पैसे यादी जाहीर
पण अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महिलांना या योजनेबाबत अनेक प्रश्न पडले आहेत. पण ज्या महिलांच्या खात्यात 4500 जमा झाले नाहीत, त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला या योजनेबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, त्या तुम्हाला नीट समजून घ्याव्या लागतील.
जमा होणार नाही पैसे यादी जाहीर
माझी लाडकी
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला होता त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता.
जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज मंजूर असणाऱ्या पात्र महिलांच्या खात्यात सरकारने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा टप्पा हा वितरित केलेला आहे त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित मिळून 4500 हजार रुपयांचा तिसरा टप्पा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बँक खात्यात जमा करण्यात आला होता.
तर डिसेंबर महिन्याचे 3000 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झोपण्यास सुरुवात झालेली आहे तसेच बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत म्हणजे एकूण सात हप्त्याचे दहा हजार पाचशे रुपये आतापर्यंत महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत