Viral video of beggar अनेकदा खूप मेहनत केली की तुम्ही श्रीमंत व्हाल, तुम्हाला आयुष्यात यश मिळेल असं सांगितलं जातं. पण या विचाराला छेद देणारे उदाहरण नुकतेच उजेडात आले आहे. राजस्थान येथील अजमेर शरीफ येथील एका भिकार्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भिकाऱ्याने अनेकांना प्रचंड मेहनत करूनही शक्य होत नाही असं काम करून दाखवलं आहे. त्याने भीक मागून जमवलेल्या पैशांनी आयफोन १६ प्रो मॅक्स हा स्मार्टफोन विकत घेतला आहे. दरम्यान हा व्हिडीओ समोर आल्यानंतर समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी