LIC Pension Scheme: LIC ची भन्नाट योजना सुरू! आयुष्यभर मिळणार १२००० रुपये प्रत्येक महिना पेन्शन

LIC सरल पेन्शन योजना

 

एलआयसीच्या या योजनेत ४० पेक्षा कमी वयोगटातील व्यक्ती गुंतवणूक करु शकतात. जास्तीत जास्त ८० वयोगटातील लोक या योजनेत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला फक्त एकदा गुंतवणूक करायची आहे. त्यानंतर महिन्याला १००० रुपयांची अॅन्युटी खरेदी करायची आहे.

योजना सुरू! आयुष्यभर मिळणार १२००० रुपये पेन्शन

कसा मिळणार लाभ इथे करा अर्ज

एलआयसी सरल पेन्शन योजनेत तुम्ही वर्षाला कमीत कमी १२ हजार रुपयांची अॅन्युटी खरेदी करु शकतात. जास्तीत जास्त तुम्ही कितीही रक्कम गुंतवू शकतात.या योजनेत तुम्ही मासिक, तीन महिन्याला, वार्षिक आणि सहा महिन्यांनीदेखील पेन्शन मिळवू शकतात.जर ४२ वर्षीय व्यक्ती ३० लाख रुपयांची अॅन्युटी खरेदी करतात तर त्यांना प्रत्येक महिन्याला १२,३८८ रुपयांची पेन्शन मिळणार आहे. (LIC Scheme)