पालकांच्या हलगर्जीपणामुळे बाळ इमारतीतून थेट खाली गेलं; VIDEO पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल

Little Boy Accident : तुमच्या घरी लहान मुलं आहेत? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे! सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. लहान मुलं खेळता खेळता काय करतील याचा नेम नसतो. त्यामुळे त्यांच्याकडे सतत लक्ष ठेवावे लागते. अनेकदा थोडंसं दुर्लक्षही मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकतं.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक लहान बाळ घराबाहेर खेळताना दिसत आहे. खेळता खेळता ते बाळ अचानक जिन्याच्या दिशेने सरळ जातं आणि काही क्षणातच पायऱ्यांवरून खाली पडतं. हा व्हिडिओ पाहून क्षणभर तुमचा श्वास रोखला जाईल.

या घटनेत पालकांची निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येतो. घरात इतर लोक असतानाही बाळाला एकटं बाहेर सोडण्यात आलं. काही आवाज ऐकू येताच पालक बाळाला वाचवण्यासाठी धावतात, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा मुलांकडे पुरेपूर लक्ष देणं शक्य होत नाही. याच कारणामुळे अशा दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता वाढते. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, @atiks.hassan नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे जर तुमच्या घरात लहान मुलं असतील, तर त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे, हे या घटनेवरून स्पष्ट होतं. ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ हे नेहमी लक्षात ठेवा!

Leave a Comment