लाडक्या बहिणींच्या खात्यात ३ हजार रुपये जमा होणार

येथे क्लिक करून पहा

मे महिन्याचा हप्ता लवकरच येणार!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता पुढच्या आठवड्यात येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे पासून या हप्त्याचे पैसे पाठवण्यास सुरुवात होईल आणि ३१ मे पर्यंत योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील. महाराष्ट्रातील एकूण २.५२ कोटी महिला या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.