₹10500 रुपये महिलांच्या खात्यात जमा , लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचे गिफ्ट…!

  • महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला होता त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता.
  • जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज मंजूर असणाऱ्या पात्र महिलांच्या खात्यात सरकारने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा टप्पा हा वितरित केलेला आहे त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
  • सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित मिळून 4500 हजार रुपयांचा तिसरा टप्पा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बँक खात्यात जमा करण्यात आला होता.
  • तर डिसेंबर महिन्याचे 3000 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झोपण्यास सुरुवात झालेली आहे तसेच बऱ्याच महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा झाले आहेत म्हणजे एकूण सात हप्त्याचे दहा हजार पाचशे रुपये आतापर्यंत महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत