राज्य सरकारचा मोठा निर्णय यांचे सरसकट वीज बिल माफ यादीत नाव पहा MSEDCL bill Paymentराज्य शासनाने गेल्या अडीच वर्षात वीज क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिल पासून पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सुरेखा मोफत वीज योजनेतून घरगुती वीज ग्राहकांचे वीज बिल देखील माफ होणार आहे. राज्य सरकारने सौर ऊर्जेवर भर देत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या उपक्रमांना सुरवात केली आहे..! लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा मोफत वीज योजना राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिल पासून पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यात येणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांच्या हजारो रुपयांची बचत होणार आहे. सौर कृषी वाहनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सौर कृषी वाहनी’ योजना जाहीर केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाण्याची गरज राहणार नाही.