Cm yojana
Namo Shetkari Yojana : महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला ६००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १२००० रुपये अनुदान मिळेल. जर का तुम्ही प्रधान मंत्री पी एम किसान सम्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे यात योजनेत सुद्धा तुम्हाला वार्षिक एकूण ६००० रुपये अनुदान मिळतील. प्रधान मंत्री सम्मान निधी योजना हि केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे आता महाराष्ट्र शासनाद्वारे हि नमो शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे . या योजने अंतर्गत सुद्धा वार्षिक ६००० रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. केंद्र शासनाद्वारे ६००० रुपये तसेच राज्य शासनाद्वारे ६००० एकूण १२००० रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे.
👉 यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
हप्ते आणि लाभार्थी स्थिती तपासा (नमो शेतकरी योजना स्थिती तपासणी)
- योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- “नमो शेतकरी हप्त्याची स्थिती” या पर्यायावर क्लिक करा.
- शेतकरी श्रेणी (ग्रामीण/शहरी) निवडा आणि तपशील भरा.
- OTP एंटर करा आणि सबमिट करा.