शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी सरकार देणार 50 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज

National Pashu-dhan Abhiyan : नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेंतर्गत शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फाॅडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरीता ५० टक्के अनुदान देण्यात येते.

शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार 50 लाख रु अनुदान

येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

योजनेची माहिती:

  • प्रकल्पाकरीता १० टक्के स्व: हिस्सा तर उर्वरित ४० टक्के बँकेकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • शेतकरी व्यक्तिगत, शेतकरी गट किंवा स्वयंसाहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी सहकारी संस्था, सहकारी दूध उत्पादक संस्था, स्टार्टअप ग्रुप आदींना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • शेतीला पूरक व्यवसाय असलेल्या पशुपालन व वैरण निर्मिती या कल्याणकारी योजनेद्वारे स्वत:च्या उत्पन्न वाढीबरोबर अंडी, मांस, दूध, लोकर आदी व्यवसायांतून इतरांसाठी रोजगार निर्मिती होऊन गावाचा विकास साधला जाऊ शकतो.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • प्रकल्प अहवाल
  • शेतीचा सातबारा किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीचे कागदपत्र
  • बँक खाते पासबुक
  • रहिवासी पुरावा
  • अनुभव प्रमाणपत्र
  • प्रशिक्षण प्रमाणपत्र
  • नोंदणीकृत कंपनीसाठी जीएसटी नोंदणी, लेखामेळ आणि आयकर रिटर्न भरलेला असणे आवश्यक आहे.

 

शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार 50 लाख रु अनुदान

येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

योजनेचे फायदे:

  • पशुपालन व्यवसायाला चालना.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.
  • रोजगार निर्मिती.
  • ग्रामीण भागाचा विकास.
  • अनुदान उपलब्ध.

अर्जासाठी महत्त्वाचे मुद्दे:

  • योजनेच्या अटी व शर्तींमध्ये बदल होऊ शकतात, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नवीनतम माहिती घेणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत घोषणांवर विश्वास ठेवावा.
  • कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
  • योजनेच्या अधिक माहितीसाठी, पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटला भेट द्या.
  • आपल्या जवळच्या पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधा.

शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी मिळणार 50 लाख रु अनुदान

येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा

Leave a Comment