Traffic Rules
Traffic Challan New Rules :
- खरंतर चप्पल घालून रस्त्यावर बाईक चालवणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
- त्यामुळे Traffic Challan Rules बाईक चालवताना चांगले बूट अथवा सँडल घालण्याचा प्रयत्न करावा.
- अपघात झाल्यास पाय सुरक्षित राहू शकतील. आणि दुखापत कमी होईल.
- चप्पल घालून दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. तसेच गिअर चेंज करतानाही त्रास होऊ शकतो.
देशात बाईक अथवा कार चालवताना काही नियमांचे पालन करावे लागते. केंद्र सरकारद्वारे मोटर वाहन Traffic Challan New Rules कायद्यात 2019 साली काही बदल करण्यात आले होते. त्या अंतर्गत अनेक नियम पाळावे लागतात. बाईक चालवताना सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे बाईकस्वाराने आणि मागे बसलेल्या व्यक्तीने देखील डोक्यावर हेल्मेट घातलं पाहिजे. काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाइक चालवतात. अशा परिस्थितीत, चप्पल घालून कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो, असं अनेकांचे मत आहे. पण हे खरं आहे का? याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.