शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवर काढा फार्मर आयडी इथे जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Farmer ID Card Apply Online : नमस्कार मित्रांनो, ऍग्रो स्टॉप योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची आणि त्यांच्या शेतांची माहिती एकत्रित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या जमिनीच्या नोंदीशी जोडला जाईल आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतासह एक शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) मिळेल. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, कारण कृषी विभागाच्या … Read more