अटल पेन्शन योजना ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी (जसे की बांधकाम कामगार, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, छोटे व्यावसायिक) तयार करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश या कामगारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांच्या भविष्यातील गरजांसाठी एक सुरक्षित आधार निर्माण करणे आहे.
म्हातारपणी दर महिन्याला मिळतील 5 हजार