केंद्र सरकारने २०१८ च्या अखेरीस सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या योजनेत, १९ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

या तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता

येथे क्लिक करून पहा

पीएम-किसान योजनेचा २० वा हप्ता जून २०२५ मध्ये अपेक्षित

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत, देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक ₹ ६,००० ची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी ₹ २००० च्या तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. आतापर्यंत या योजनेचे १९ हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

नवीन वर्षातील पहिला हप्ता, म्हणजेच १९ वा हप्ता, २४ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी करण्यात आला. नियमानुसार, दोन हप्त्यांमध्ये साधारणतः चार महिन्यांचे अंतर असते. त्यामुळे, २०२५ सालातील दुसरा हप्ता, जो योजनेचा २० वा हप्ता असेल, तो जून २०२५ मध्ये जारी होण्याची शक्यता आहे.