PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर
PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ₹६,००० मिळतात, जे तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येक हप्त्यात ₹२,०००) दिले जातात. हे पैसे दर चार महिन्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात. आतापर्यंत १९ हप्ते जमा झाले आहेत आणि २० वा हप्ता जून २०२५ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येईल.
पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची यादी जाहीर
लगेच यादीत नाव चेक करा
PM किसान योजना काय आहे? केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित गरजांसाठी थोडी आर्थिक मदत मिळते.