pm kisan yojana प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 19 वा हप्ता कधी मिळेल ते जाणून घेऊ.
पैसे जमा लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी
पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
1. पीएम किसान योजनेच्या वेबसाईट वर जा.
2. नवीन शेतकरी नोंदणी वर क्लिक करा.
3. आवश्यक कागदपत्रे जोडा जसे की आधार क्रमांक, राज्य, जिल्हा आणि इतर संबंधित वैयक्तिक आणि बँकेची माहिती भरा.
4. फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट घ्या.
पीएम किसान योजनेला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा?
1. जवळच्या कॉमन सर्विस सेंटरला भेट द्या किंवा https://pmkisan.gov.inवर लॉगिन करा.
2. ‘अपडेट मोबाईल नंबर’ पर्याय निवडा.
3. तुमचा नोंदणीकृत आधार क्रमांक टाका