kisan beneficiary list
तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे ?
1.तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल त्याची लिंक खालील बटनामध्ये दिली आहे तिथे क्लिक करा आणि तुमच्यासमोर खाली दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट ओपन होईल. pm kisan beneficiary list
पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पीएम किसान योजनेसाठी नोंदणी कशी करावी?
योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्ड, नागरिकत्व प्रमाणपत्र, जमिनीची मालकी दर्शवणारी कागदपत्रे, बँक खाते तपशीलांसह ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
- सर्वप्रथम, पीएम-किसान पोर्टलवर जा आणि नोंदणी ऑनलाइन वर क्लिक करा.
- तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट द्या.
- तुमच्या राज्य सरकारच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
- स्थानिक पटवारी किंवा महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.