Office Yojana
ही योजना ज्येष्ठ नागरिकांना 8.2 टक्के वार्षिक व्याज देते, हे इतर योजनांच्या तुलनेत खूप जास्त आहे. एखाद्या व्यक्तीने यात 30 लाख रुपये गुंतवल्यास त्याला यावर 2.46 लाख रुपये वार्षिक व्याज मिळेल. म्हणजेच महिन्याला 20,500 रुपये मिळतील. यातून रिटायरमेंटनंतर नियमित उत्पन्न मिळू शकते.
पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये
योजनेची माहिती येथे क्लिक करून पहा 
पोस्ट ऑफिस सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम ही योजना निवृत्तीनंतर सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना जास्त व्याज दर मिळतो, तसेच गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहतात. त्यामुळे ज्यांना रिटायरमेंटनंतर उत्पन्नाचा स्रोत हवाय ते या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात.