Poultry Farming : गाय गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान, तेही 100% बँक खात्यात जमा होणार

अर्ज प्रक्रिया:

योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय मध्ये संपर्क साधावा लागेल. ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याकडे अर्ज सादर करावा लागेल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्या कडे सादर करावा.

आर्थिक मदत:
राज्य सरकारद्वारे गोठा बांधण्यासाठी 2 ते 6 जनावरांची संख्या असलेल्या शेतकऱ्यांना 77,448 रुपये इतकी अनुदान रक्कम दिली जाते.

निष्कर्ष:
गाय गोठा योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते, तसेच त्यांच्या जनावरांना योग्य निवारा मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच दूध उत्पादन वाढविण्यासाठी ही योजना अत्यंत प्रभावी आहे. योग्य कागदपत्रांसह आणि पात्रतेनुसार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड झेरॉक्स
मतदान कार्ड झेरॉक्स
रेशन कार्ड झेरॉक्स
जात प्रमाणपत्र झेरॉक्स
उत्पन्न दाखला
पासपोर्ट फोटो
बँक पासबुक झेरॉक्स
मोबाइल नंबर
ग्रामपंचायत शिफारस पत्र
जागेचे ७१२ दाखला
पशुधन असण्याचा दाखला
नरेगा (रोहयो) जॉब कार्ड
गोठा बांधणी अंदाजपत्रक