Poultry Farming Loan : नमस्कार शेतकरी बांधवांना गाई म्हशीच्या गोठ्यासाठी सरकार देत आहे 2 लाख रुपये अनुदान; असं करा ऑनलाईन अर्ज सध्या शेतकऱ्यांकडे खूप सारे जनावरे आहेत परंतु त्यांना राहण्याची आणि खाण्याची सोय नसते यामुळे सरकारने त्यांच्या राहण्याची सोय म्हणून गाय गोठा अनुदान ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. तुम्हाला जर यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
योजनेची वैशिष्ट्ये
गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे.
त्यामुळे अर्जदाराला जिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.
जनावरांची संख्या | अनुदान रक्कम |
---|---|
2-6 जनावरे | 77,188 रुपये |
7-12 जनावरे | 1,54,376 रुपये |
13-18 जनावरे | 2,31,564 रुपये |
10 शेळ्या | 49,284 रुपये |
20-30 शेळ्या | दुहेरी व तिहेरी अनुदान |
आर्थिक मदत : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करणे.
स्वच्छ गोठा बांधणी : दूध उत्पादक शेतकऱ्यांना स्वच्छ गोठा बांधण्यासाठी प्रोत्साहित करणे.
सुरक्षितता : जनावरांना ऊन, पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण मिळवून त्यांचे आरोग्य सुधारविणे.
उत्पन्नवाढ : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
आर्थिक उत्पन्न : पशुपालन करणाऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविणे.
दूध व्यवसायासाठी प्रोत्साहन : दूध व्यवसायासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा