भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागा

रेल्वे भरती मंडळाने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदाच्या भरतीबाबत एक छोटी सूचना जारी केली आहे. भारतीय रेल्वेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी एकूण ९९०० रिक्त जागांसाठी ही भरती केली जाईल. भरती प्रक्रिया, पात्रता निकष आणि इतर आवश्यक माहितीचा तपशीलवार आढावा खाली दिला आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Short Notification Click Here
जाहिरात (PDF) Available Soon
Online अर्ज [Starting: 10 एप्रिल 2025] Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here