रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! 24 तासात करा लवकर हे काम अन्यथा रेशन मिळणे होणार बंद

Ration Card new update : नमस्कार मित्रांनो, राज्यातील कोट्यवधी रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. आपल्या शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडण्याची आणि त्यावर नमूद असलेल्या नावांची पडताळणी करण्याची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख उद्या, म्हणजेच ३० एप्रिल २०२५ आहे.

ई-केवायसी कुठे करायची हे पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

राज्य सरकारने स्पष्टपणे बजावले आहे की, जर या मुदतीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर संबंधित लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेतून वगळली जातील आणि त्यांना यापुढे रेशनचा लाभ मिळणार नाही.

ई-केवायसी कुठे करायची हे पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

राज्य सरकार, केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (National Food Security Act – NFSA) सर्व लाभार्थ्यांसाठी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया केवळ एकदाच करायची आहे आणि जर ती वेळेत पूर्ण झाली नाही, तर तुमच्या शिधापत्रिका बंद पडण्याचा धोका आहे. त्यामुळे, ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी तातडीने ती पूर्ण करावी.

Leave a Comment