या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये
फक्त दोन दिवसात खात्यात जमा
स्टेटबँक ऑफ इंडिया ग्राहकांना SBI रुपे जन धन कार्डची सुविधा प्रदान करते :
- योजनेंतर्गत जारी केलेल्या रुपे कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा कव्हर लाभ मिळेल.
- HDFC Securities चा ‘या’ दोन स्टॉकमध्ये गुंतवणुकीचा सल्ला, तुमच्याकडे आहेत का तपासा .
- देशाबाहेरील वैयक्तिक अपघातही कव्हर होणार स्टेट बँकेच्या या योजनेंतर्गत भारताबाहेरील घटनाही वैयक्तिक अपघात पॉलिसीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
- आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर विम्याच्या रकमेनुसार दावा भारतीय रुपयांमध्ये दिला जाईल.
- कोर्टाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा कायदेशीर वारसाच्या खात्यात नामनिर्देशित होऊ शकतो.
- Business Idea : केवळ 25000 रुपयांत सुरू करा हा व्यवसाय, दरमहा होईल लाखोंची कमाई जन धन खाते कसे उघडायचे जर तुम्हाला तुमचे नवीन जन धन खाते उघडायचे असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन हे काम सहज करू शकता.