गृहकर्जाचे नवे व्याजदर आणि क्रेडिट स्कोअरचे महत्त्व
स्टेट बँकेने गृहकर्जावरील व्याजदर ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरच्या (CIBIL Score) आधारावर निश्चित केले आहेत. तुमच्या क्रेडिट स्कोअरनुसार, हे व्याजदर ७.५०% ते ८.४५% इतके असतील. तुमचा सिबिल स्कोअर ३०० ते ९०० दरम्यान असतो; जितका सिबिल स्कोअर अधिक असतो, तितक्या कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगला क्रेडिट स्कोअर राखणे गृहकर्ज घेताना अत्यंत फायदेशीर ठरते.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे होम लोन झाले स्वस्त
येथे चेक करा व्याजदर