Shocking Viral Video 2025: सोशल मीडिवर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे.व्हिडिओ पाहणारा नेटकरी हैराण झालेला आहे,मात्र नेमके काय घडले आहे ते पाहिल्यानंतर तुम्हीही हैराण व्हालच.
Shocking Viral Video: घरात साधारण पाल जरी दिसली की प्रत्येकजणाचा थरकाप उडतो.घरात पाल आणि साप आढळून येणे सध्या साधारण गोष्टी झालेल्या आहेत.मात्र जर घरात साप नाही तर त्या पेक्षा भयानक प्राणी दिसून आला तर?तसंच काही सध्या एका महिलेच्या घरात घडलेले आहे.नक्की काय घडले ते एकदा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पहा.
सोशल मीडियावर जगभरातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.व्हायरल(Viral) होत असलेले काही व्हिडिओ कल्पनेच्या बाहेरील असतात तर काही हैराण करुन सोडणारे असतात.सध्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओत एक महिला घराच्या आत प्रवेश करणार असते,मात्र त्यानंतर जे होतं ते अत्यंत भयानक आहे.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलेला आहे.
नेमकं काय घडलं
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एका घरातील बाहेरील बाजू दिसत आहे.काही वेळानंतर एक महिला येते आणि चावी लावून दरवाजाचे लॉक ऑपन करते,मग दरवाजाची कडी पकडून दरवाजा रुमच्या आतील बाजूने खोलण्याचा प्रयत्न करते,मात्र ज्या वेळेस ती दरवाजा काहीसा खोलते तिच्या समोर वाघ उभा असतो.काही क्षणात ती दरवाजा बंद करते.घराच्या आत वाघ असल्याची तिने कल्पना न केल्याने ती पुन्हा एकदा दरवाजा खोलते मात्र वाघ दारात उभा असतो आणि तिच्याकडे पाहत असतो.तिसऱ्यांदा महिला दरवाजा खोलून पाहते तर वाघ तिच्यावर आक्रमक होऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करतो मात्र महिला ताबडतोब दरवाजा बंद करुन घेते.सर्व थराराक प्रसंग मोबाईलमध्ये कैद झालेला आहे.
व्हिडिओ (Video)सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ‘@buitengebieden’ या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ नक्की कुठल्या शहरातील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियाही केलेल्या आहेत,त्यातील एका यूजरने लिहिले आहे,”वाघाची शाल घालून बसल असल कोणी तरी” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे,”बहुतेक बेल वाजवल्याने दरवाजा उघडायला आला होता वाटतं बिचारा”अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.टीप: सध्याचा धक्कादायक हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.