Snack in Women Ear
snake in ear सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
ही घटना नेमकी कुठे आणि कोणासोबत घडली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. कारण व्हिडिओमध्ये केवळ एका महिलेचा कान आणि हात दिसत आहेत. मुख्य म्हणजे हा साप मागच्या दिशेने आत गेलाच कसा असा प्रश्नही आपल्याला पडू शकतो. सोशल मि़डियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक त्यावर बऱ्याच प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत. शेवटी साप बाहेर आला की नाही, कसा आला हे मात्र व्हिडिओमध्ये दिसत नाही.