State Insurance Corporation Bharti Goa : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या भरती संदर्भात अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 27 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
या भरती अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, केंद्रीय निरोधक पुरवठा विभाग सहाय्यक, कनिष्ठ वैद्यकीय नोंद तंत्रज्ञ, रेडियोग्राफर, कनिष्ठ रेडियोग्राफर, शस्त्रक्रिया विभाग सहाय्यक, आचारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येतील.
यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10, 11, 12 फेब्रुवारी 2025