Bharti 2025
State Insurance Corporation Bharti Goa : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, गोवा अंतर्गत विविध रिक्त पदांची मोठी भरती केली जाणार आहे. या भरती संदर्भात अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एकूण 27 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, केंद्रीय निरोधक पुरवठा विभाग सहाय्यक, कनिष्ठ वैद्यकीय नोंद तंत्रज्ञ, रेडियोग्राफर, कनिष्ठ रेडियोग्राफर, शस्त्रक्रिया विभाग सहाय्यक, आचारी
पदसंख्या – 27 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – गोवा
वयोमर्यादा – 18 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीचा पत्ता – कामगार आणि रोजगार आयुक्त यांचे कार्यालय, श्रम शक्ती भवन, २ रा मजला, पाटो, पणजी- गोवा.
मुलाखतीची तारीख – 10, 11, 12 फेब्रुवारी 2025
PDF जाहिरात | ESIC Bharti 2025 |
अधिकृत वेबसाईट | https://www.esic.gov.in/ |