राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कृषी आणि इतर वैयक्तिक लाभांच्या विविध योजनांअंतर्गत येणारी प्रलंबित देयके आता १२ मे २०२५ पूर्वी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत

या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार सरकारी अनुदान

येथे क्लिक करून पहा

राज्य शासनाने यासंदर्भात सर्व संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. हे वितरण ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत केले जाणार आहे, जो २८ एप्रिल ते १२ मे या कालावधीत राबविला जाईल. या विशेष पंधरवड्यात, MahaDBT पोर्टलवरील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढले जातील.