ट्रॅक्टर खरेदीसाठी तुम्हाला मिळणार 50 टक्के अनुदान लगेच अर्ज करा

योजनेची उद्दिष्टे

ही योजना चालू करण्यामागे काही सरकारचे उद्दिष्ट आहेत.

  • पहिला उद्दिष्ट म्हणजे शेतीची यांत्रिकीकरण होणार आहे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न काढून शेतकऱ्याला फायदा पोहोचवणे आहे.
  • यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने श्रमाची बचत होणारे आणि वेळेचे सुद्धा बचत होणार आहे.
  • ट्रॅक्टरने जमीन ट्रॅक्टरने जमिनीची मशागत केल्याने उत्पादन खर्च सुद्धा खूप कमी येणार आहे.
  • तुम्हाला नफा जास्त वाढणार आहे.
  • ट्रॅक्टरच्या सहाय्याने केलेली शेती नेहमीच आपल्याला उत्पादन क्षमता वाढवून देणारे ठरणार आहे.
  • शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान सुद्धा वाढणार आहे.
  • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारल्यानंतर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुद्धा बळकट होणार आहे.

 

ट्रॅक्टर खरेदीसाठी तुम्हाला मिळणार 50 टक्के अनुदान लगेच अर्ज करा

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आणि निकष

  • पहिले पात्रता म्हणजे तुम्ही भारतीय नागरिक असणं खूप महत्त्वाचा आहे.
  • त्यानंतर तुमच्याकडे शेतीची मालकी पाहिजे. शेतीची मालकी सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे सातबारा आठ अ उतारा अशा गोष्टी असणे आवश्यक आहे.
  • तुम्हाला ट्रॅक्टरचे लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पहिले ट्रॅक्टर नसायला पाहिजे. एका शेतकऱ्याला एकच ट्रॅक्टर मिळणार आहे.
  • जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असेल तर असे शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
  • ही योजना लहान मध्यम शेतकऱ्यांसाठीच असल्याने तुमचे जमिनीचे क्षेत्रफळे पाच एकरांच्या आत असणे आवश्यक आहे.
  • या योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न सुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु वार्षिक उत्पन्न तुम्हाला कमी असणे आवश्यक आहे आणि ते प्रत्येक राज्यानुसार वेगळे असेल.

योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • पहिला कागद म्हणजे आधार कार्ड लागेल.
  • त्यानंतर पॅन कार्ड लागेल.
  • पासबुक लागेल बँक खाते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जेणेकरून अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये थेट जमा होईल.
  • त्यानंतर शेतीचे कागदपत्र जसे की सातबारा उतारा आठ अशा गोष्टी लागतील.
  • वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहे.
  • त्यानंतर तुमचा रहिवासी प्रमाणपत्र लागेल पासपोर्ट साईज फोटो लागेल.
  • मोबाईल नंबर लागेल मोबाईल नंबर तुमचा आधार कार्ड ची लिंक असलेला हवा