Suicide Viral Video : राजपूत, जिया खान, भय्यूजी महाराज अशा प्रथितयश व्यक्तींच्या आत्महत्येच्या घटनांनंतर गेल्या काही वर्षांमध्ये समाजात त्याविषयी थोडी चर्चा होऊ लागली आहे. कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या भयानक घडतात की, त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, काय लिहावं किंवा काय सांगावं ते सुचत नाही. अशातच एका तरुणानं गर्लफ्रेंडने फसवल्याने टोकाचा निर्णय घेतलाय.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा