लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये या महिलांना मिळणार नाहीत
ladki Bahin Yojana online apply : लाडकी बहिण योजनेचे अर्ज सादर करण्यासाठी सध्या महाराष्ट्रात महिलांची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत दीड कोटीहून अधिक महिलांनी यासाठी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे महिला अर्जदारांची ही संख्या आणखी वाढणार आहे. मात्र असे असले तरी अर्ज केलेल्या सर्वच महिलांना याचा लाभ मिळणार नाही. यामुळे प्रत्यक्षात लाभार्थ्यांची संख्या दीड कोटींच्या घरात राहील … Read more