लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर !
तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही येथे पहा
लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर !
तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही येथे पहा
डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद :
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणे 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे. ladaki bahin Yojana list
लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर !
तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही येथे पहा
लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिना अखेर मिळणार :
लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर !
तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही येथे पहा
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर महायुतीनं मोठी घोषणा केली होती.
- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती.
- त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
- मात्र, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणं मिळणार आहे.
- दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं होतं.
- त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचं महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल, अशी स्थिती आहे.