डिजिटल सातबारा, 8-अ आणि फेरफार उताऱ्यांना कायदेशीर मान्यता, डाऊनलोड कसे करायचे? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या
डिजिटल सातबारा, ८-अ आणि फेरफार २०२६: आता ‘भूमी अभिलेख’ तुमच्या खिशात! 7/12 download : नमस्कार मित्रांनो! जमिनीचे व्यवहार आणि कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात रांगेत उभे राहण्याची किंवा ‘तारीख पे तारीख’ घेण्याची अजिबात गरज नाही. महाराष्ट्र सरकारने ‘महाभुलेख’ प्रणालीमध्ये २०२६ मध्ये असे काही क्रांतिकारक बदल केले आहेत, ज्यामुळे तुमचा ७/१२ (Satbara) आता अधिक सुरक्षित … Read more