50000 हजार बिनव्याजी कर्ज आधार कार्डवर 2 मिनिटात बँक खात्यात जमा
PM स्वनिधी योजना २०२६: आधार कार्डावर मिळवा ₹५०,००० पर्यंतचे ‘बिनव्याजी’ कर्ज! PM SVANidhi Loan : नमस्कार! सध्याच्या महागाईच्या काळात एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी भांडवल उभे करणे हे मोठे आव्हान असते. बँकांचे हेलपाटे आणि व्याजाचा मोठा बोजा टाळण्यासाठी केंद्र सरकारची ‘पीएम स्वनिधी योजना’ (PM SVANidhi) ही छोट्या व्यावसायिकांसाठी एक ‘संजीवनी’ ठरत आहे. बिनव्याजी … Read more