आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी.! नवीन आधार ॲप आले मिळणार आता हे नवीन फायदे
Aadhar Card New App : मित्रांनो, आता आधार कार्डचे व्हेरिफिकेशन युपीआय पेमेंटसारखे सोपे होणार आहे. कारण एक नवीन आधार ॲप लाँच करण्यात आले आहे, ज्यात QR कोड व्हेरिफिकेशनची सुविधा आहे. यामुळे, व्हेरिफिकेशन करताना फेस आयडीसह QR कोडचा वापर करता येईल आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशनची प्रक्रिया अधिक जलद होईल. नवीन आधार ॲप आले मिळणार हे नवीन … Read more