लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले का चेक करा

Aaditi tatkare on ladki bahin list 

Aaditi tatkare list  महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदतीसाठी महायुती सरकारनं सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 कोटींच्या चेकवर सही केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारीला दिली होती. अजित पवार यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील असं सांगितलं होतं. मात्र, … Read more