‘आरारारा खतरनाक…’,‘एक नंबर तुझी कंबर’ या मराठी गाण्यावर परदेशातील तरूणीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Abroad Girl Dance Video

Abroad Girl Dance Video : ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर थिरकली परदेशी तरुणी! नेटकऱ्यांनी केले कौतुकाचे वर्षाव..! नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘एक नंबर तुझी कंबर’ या लोकप्रिय मराठी गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या गाण्यावर लाखो लोकांनी रील्स बनवून इंटरनेटवर एक वेगळीच क्रेझ निर्माण केली आहे. केवळ सामान्य लोकच नव्हे, तर अनेक मराठी कलाकारांनी … Read more