मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार पैसे, अजित पवारांनी जाहीर केली नवीन यादी
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लाडकी बहिण योजनवरुन (Ladki Bahin Yojana) आमच्यावर टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असे सांगतिले जात आहे. पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं लाडक्या बहिणींना दिलासा … Read more