गाय म्हैस शेळी खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग देणार 100% अनुदान, लगेच अर्ज करा

Animal Husbandry Department scheme

Animal Husbandry Department scheme : नमस्कार पशुपालक, शेतकरी बांधवांनो आणि सुशिक्षित तरुण-तरुणी व महिलांनो! तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि फायदेशीर बातमी आहे. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. या योजनांमुळे तुम्हाला दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन किंवा शेळीपालनातून आर्थिक स्थैर्य मिळवण्याची संधी मिळेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख १ जून २०२५ आहे, त्यामुळे लवकरात लवकर … Read more