अतिवृष्टी नुकसान भरपाई 13600 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार यादी जाहीर
Atiurshti nuksan bharpai : जुलै ते ऑक्टोबर २०२४ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार सरकारने दिलासा दिला आहे. राज्यातील ६ लाख शेतकऱ्यांसाठी ७३३ कोटी ४५ लाख ८४हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबद्दलचा शासन निर्णय राज्य सरकारने २८ मार्च रोजी प्रकाशित केला आहे. गावानुसार नुकसान भरपाई यादीत नाव पाहण्यासाठी येथे … Read more