अतिवृष्टी नुकसान भरपाई आली! हे काम केले तरच खात्यात जमा होणार पैसे
Ativrushti Anudan : मागील खरीप हंगाम 2024 मध्ये राज्यातील Ativrushti Nuksan Bharpai List अनेक भागांत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने नुकसान भरपाईसाठी नवीन याद्या जाहीर केल्या आहेत. या याद्या तपासून आणि आवश्यक ती KYC प्रक्रिया पूर्ण करून, नुकसान भरपाईची रक्कम आपल्या खात्यात जमा केली जाईल. आज आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. … Read more