Bajaj Pulsar Ns125 लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स एका क्लिकवर
Bajaj Pulsar Ns125 लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स एका क्लिकवर Bajaj Pulsar Ns125 Abs Variant: बजाज ऑटो लिमिटेडने आपल्या अत्यंत लोकप्रिय पल्सर सीरिज बाईक Ns125 चे नवीन एबीएस व्हेरिएंट लाँच केले आहे. तरुणांमध्ये या बाईकची जबरदस्त क्रेझ असून यात एलईडी हेडलॅम्प्स, डिजिटल कंसोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि यूएसबी चार्जर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. … Read more