भूकंपानंतर समुद्राचे रौद्र रूप, इमारतींना धडकल्या त्सुनामीसारख्या भल्यामोठ्या लाटा; भयंकर VIDEO मागचे सत्य काय ते वाचा…

Bangkok Earthquake Viral Video

Bangkok Earthquake Viral Video : काही दिवसांपूर्वी म्यानमार आणि थायलंड बँकॉकमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या भूकंपामुळे अनेक नागरिकांची हानी झाल्याचेही दिसून येत आहे. अनेक शेजारील देश हादरले आणि एक इमारत कोसळून किमान १८ जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा व्हायरल व्हिडीओची सत्यता: याचदरम्यान … Read more