सोन्याचे दर गडगडले, तब्बल 18000 रुपयांनी सोने स्वस्त येथे पहा आजचे ताजे दर

Big drop in gold prices

Big drop in gold prices : नमस्कार मित्रांनो, सध्या सोन्याच्या भावात मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याने उच्चांक गाठल्यानंतर आता मात्र दरात मोठी घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, काल, म्हणजेच १२ मे २०२५ रोजी, सोन्याच्या दरात तब्बल १८,००० रुपयांची मोठी घसरण झाली आहे! तब्बल 18000 रुपयांनी सोने स्वस्त येथे पहा आजचे ताजे दर … Read more