UPI युजर्स साठी मोठी बातमी.! 1 ऑगस्ट पासून बॅलन्स तपासण्यावर लागणार हा नवीन नियम इथे जाणून घ्या

Big news for UPI users

Big news for UPI users : भारतात सध्या डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे, त्यामध्ये UPI पेमेंट अगदी लहान दुकानांपासून ते मोठ्या रेस्टॉरंट्सपर्यंत सर्वत्र लोकप्रिय झाले आहे. UPI मुळे आपण एका मिनिटात किती पेमेंट केले आणि किती पैसे शिल्लक राहिले, हे सहज जाणून घेऊ शकतो. मात्र, आता १ ऑगस्टपासून UPI पेमेंटमध्ये काही महत्त्वाचे बदल … Read more