भर रस्त्यामध्ये बाईकस्वाराला जमावणे केली मारहान गाडीचे पण केले नुकसान
Biker smacked with stick : गुरुग्राम शहरात काही समाजकंटकांमुळे वारंवार कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होत आहे. नुकताच शहरातील रस्त्यावर एका मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो अत्यंत चिंताजनक आहे. या व्हिडिओमध्ये काही गुंडांनी एका सुपर बाईक चालकाला उड्डाणपुलाखाली थांबवून बेदम मारहाण केली. वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा बत्तीस वर्षीय बाईकस्वार हार्दिक … Read more