गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये भरलं अन् बॉईज हॉस्टेलमध्ये आणलं; पुढे जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल, VIDEO होतोय व्हायरल
Boyfriend hid girlfriend in suitcase : विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या वसतिगृहांमधील अनेक कथा आपण ऐकल्या आहेत. सोशल मीडियावर वसतिगृहांतील मुलामुलींचे अनेक मजेदार आणि काही वेळा नियम मोडणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी एकत्र मिळून केलेली धमाल-मस्ती असते, तर कधी रात्री लपून वसतिगृहाबाहेर फिरणे असते. वसतिगृहात असताना अनेकजण काहीतरी आगळीवेगळी कृती करतातच. पण, या उत्साहात अनेकदा नियमांचे … Read more