गर्लफ्रेंडला मागे बसवून स्पोर्ट्स बाईकवर स्टंट करत होता बॉयफ्रेंड; पण पुढच्या क्षणी जे घडलं ते भयंकर, VIDEO व्हायरल
Boys Stunts on a sports bike : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे मनोरंजक आणि धक्कादायक व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ पाहून हसू आवरवत नाही, तर काही व्हिडिओ भीती आणि काळजी निर्माण करतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे, जो पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे … Read more